|
किल्ले सदाशिवगड |
||
|
|
|
|
|
जवळील गाव / शहर |
ओगलेवाडी, कराड |
|
|
कसे जावे ? (अंतर) |
कराड – ओगलेवाडी – सदाशिवगड (06 KM.) सातारा – कराड – ओगलेवाडी – सदाशिवगड (60
KM.) कोल्हापूर - कराड
– ओगलेवाडी – सदाशिवगड (76 KM.) पुणे - सातारा - कराड – ओगलेवाडी – सदाशिवगड (171
KM.) |
|
|
चढ़ाईची श्रेणी |
सोपी |
|
|
भौगोलिक माहिती |
उंची – समुद्रसपाटीपासून ३०५० फूट. क्षेत्रफळ – ९ हेक्टर |
|
|
काय पहावे |
दुर्दैवाने गडाची तटबंदी पूर्णपणे पडलेले आहे. गडाचा दरवाजा उत्तरेकडे होता. तोही पूर्णपणे नष्ट झालेला आहे. गड म्हणावे असे कोणतेही अवशेष सध्या गडावर शिल्लक नाहीत. महादेव जुने मंदीर (श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी येथे जत्रा भरते.) मारुती मंदीर चिंच
विहीर महादेव मंदिरासमोरील
विहीर पाण्याची कोरडी तळी. |
|
|
इतिहास |
कराड शहर व चिपळून ते विजापूर या मध्ययुगीन व्यापारी मार्गावर लक्ष
ठेवण्याच्या उद्देशाने गडाचे स्थान महत्वाचे होते. आदिलशाहीच्या ताब्यात असणारा हा गड अफजल खान वधानंतर गड
शिवाजी महाराजांच्या ताब्यात. गडपायथ्याशी भूकंप संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
गडाचा बराचसा भाग या भूकंप संशोधन केंद्राला देण्यात आला आहे. सध्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानतर्फे येथे गडसंवर्धनाचे कार्य सुरु आहे. |
|
|
जवळपास |
कराड शहर, टेंभू धरण-जलउपसा प्रकल्प, |
|
|
Google Map |
||
|
|
|
|
|
|
|
|


No comments:
Post a Comment